
चिकन थाळी
रस्सा · सुक्का · चपाती/भाकरी · भात · सूप · कांदा-लिंबू

फॅमिली रेस्टो आणि बँक्वेट · चुलीवरचे घरगुती जेवण · व्हेज आणि नॉन-व्हेज
गरमागरम, घरगुती चवीचे — कुटुंबासोबत आनंदाने जेवा.

रस्सा · सुक्का · चपाती/भाकरी · भात · सूप · कांदा-लिंबू

रस्सा · सुक्का · चपाती/भाकरी · भात · सूप · कांदा-लिंबू

दम बिर्याणी · मसालेदार, सुगंधी

दम मटण बिर्याणी · खास मसाला
*अटी लागू. अनलिमिटेड थाळी आणि फ्री होम डिलिव्हरीच्या अटी जाणून घेण्यासाठी कॉल / WhatsApp करा.

वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम, गेट-टुगेदर — खाजगी पार्टीसाठी आमचा बँक्वेट हॉल किंवा मागील लॉन बुक करा. पार्टी ऑर्डर्सही घेतले जातात.
“Amazing food and service.”
“Bahut hi sundar bewastha”
“Mast”
तुम्हाला आवडलेल्या पदार्थाचे नाव आणि थोडक्यात अनुभव लिहा, फोटो जोडा. तुमचा रिव्ह्यू इतर कुटुंबांना निवडायला मदत करतो.
रोज सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत.
हो, आष्टीत फ्री होम डिलिव्हरी (अटी लागू). ऑर्डर वेबसाईटवरून किंवा WhatsApp / कॉल वर देता येते.
हो, पार्सल आणि डिलिव्हरीसाठी प्रत्येक आयटमला १० रुपये पॅकिंग चार्ज लागतो. पेये, रोटी/नान/भाकर, पापड-सलाड-ताक-लस्सी, गोड पदार्थ, चहा-कॉफी यांना लागत नाही. हॉटेलमध्ये जेवताना कोणताही पॅकिंग चार्ज नाही.
हो, आम्ही फॅमिली व्हेज आणि नॉन-व्हेज रेस्टॉरंट आहोत. मेनूमध्ये हिरवा रंग व्हेज आणि लाल रंग नॉन-व्हेज दाखवतो.
खालील “पार्टी · बँक्वेट” भागातला फॉर्म भरा. तुमची माहिती WhatsApp मध्ये उघडेल, आम्ही रेट आणि उपलब्धता कळवू.